INSIDE PHOTOS: बॉलीवुडमध्ये / INSIDE PHOTOS: बॉलीवुडमध्ये येण्याच्या 6 वर्षानंतर सिद्धार्थ मल्होत्राने मुंबईत खरेदी केले घर, गौरीने डिझाइन केले इंटीरियर, तर शाहरुख खानने लावला चोरीची आरोप....

दिव्य मराठी वेब टीम

Nov 07,2018 12:08:00 AM IST

मुंबई- 2012 मध्ये करन जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ दि ईयर'मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केले होते. सिद्धार्थने इतक्या वर्षानंतर मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे. दिल्लीच्या राहणाऱ्या सिद्धार्थने पाली हिल वांद्रे स्थित आनंद पॅलेस नावाच्या बिल्डिंगमध्ये हा लैविश अपार्टमेंट घेतला आहे. लवकरच तो या फ्लॅटमध्ये शिफ्ट होईल.

>> सिद्धार्थचे हे घर रणबीर कपूरच्या 'वास्तु अपार्टमेंट' पासून वॉकिंग डिस्टेंसवर आहे. तर जॅकलीन फर्नांडीजच्या घराच्या जवळ आहे. हे कपूर्सच्या वडिलोपार्जीत घर 'कृष्णा राज'च्या बाजुला आहे.

गौरी खानने केले आहे घराचे इंटीरियर डिझाइन

>> शाहरुख खानची पत्नी आणि पॉपुलर इंटीरियर डिझाइनर गौरी खानने सिद्धार्थ मल्होत्राच्या या घराचे इंटीरियर डिझाइन केले आहे. सिद्धार्थने याला खासकरून बैचलर पैड सारखे डिझाइन करून घेतले आहे. गौरीने एक व्हिडियो शेअर करून या घराची स्थुती केली आहे.

शाहरुखने लावला सिद्धार्थवर चोरीचा आरोप

>> गौरीने जेव्हा सिद्धार्थच्या घराचा व्हिडियो शेअर केला, त्यानंतर शाहरुखने याला री-ट्वीट करून मस्करीत सिद्धार्थ आणि गौरीवर चोरीचा आरोप लीवला. शाहरुखने लिहीले-"व्हिडियोमध्ये जो झोका दिसत आहे, तो माझा आहे. तुम्ही दोघांना तो चोरला आहे. घर सुंदर दिसत आहे. पण झोका...?" शाहरुखच्या या आरोपावर सिद्धार्थने उत्तर दिले. त्याने लहिले-" खुप छान शाहरुख खान...कधी पण येऊन झोका खेळी शकता...धन्यवाद."

X