आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क-रोमानियाच्या एका फ़ोटोग्राफ़रने Musical Instruments च्या आतले फोटे घेउन लोकांना आश्चर्यचकीत केले आहे.
फ़ोटोग्राफ़र अॅड्रीयन बोर्डाने त्याच्या एका इंटरव्हूमध्ये म्हटले आहे की, मी रोमानियाच्या रेघीन शहरात राहतो. या शहराला City Of Violins पण म्हणतात. कारण जगतिल भहुतेक व्हॅायलिन येथेच बनतात. त्यामुळेच माझ्या पेंटिंग्समध्ये व्हॅायलिन थिम असते. मला या वाद्यांबद्दल जास्त माहिती नाहीये पण तरिही मी माझ्या फोटोग्राफीमधुन यांच्या आतील सुंदरता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.