Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Insomnia Symptoms and causes

Health: रात्री झोप येत नसल्यामुळे तुम्ही त्रस्त आहात का? असू शकतो हा आजार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 30, 2018, 12:00 AM IST

इन्सोमनिया एक असा आजार आहे जो अनेक प्रकारचे सीरियस प्रॉब्लम देतो. ही समस्या दिर्घकाळापासून असेल तर हार्ट डिसिज

 • Insomnia Symptoms and causes

  इन्सोमनिया एक असा आजार आहे जो अनेक प्रकारचे सीरियस प्रॉब्लम देतो. ही समस्या दिर्घकाळापासून असेल तर हार्ट डिसिज, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर किंवा ट्यूमस सारखे आजार होऊ शकतात. एम. वाय. हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. अर्चना वर्मा सांगत आहेत इन्सोमनिया आणि याच्या संकेतांविषयी सविस्तर माहिती...

  काय आहे इन्सोमनिया
  हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये झोप न येण्याची समस्या राहते. अशा वेळी पीडित व्यक्तीला अनेक प्रकारच्या हेल्थ प्रॉब्लमचा सामना करावा लागतो.

  इन्सोमनियाचे किती प्रकार आहेत?
  याचे दोन प्रकार असतात. एक प्रायमरी इन्सोमनिया आणि दुसरा सेकंडरी इन्सोमनिया. प्रायमरी इन्सोमनिया जास्त हानिकारक नसतो. परंतु सेकंडरी इन्सोमनियाची स्टेज सीरियस मानली जाते.

  का होतो इन्सोमनिया?
  स्ट्रेस, डिप्रेशन, औषधाच्या साइड इफेक्ट, नशा करणे किंवा एखाद्या आजारामुळे इन्सोमनियाचा आजार होऊ शकतो.

  इन्सोमनियाचे संकेत
  - झोप न येणे.
  - पुर्ण दिवस थकवा जाणवणे.
  - कामावर कॉन्सनट्रेशन न होणे.

Trending