आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या प्रेरणेतून २ लाख चौरस फुटांत बनवला जातोय मॉल, यात इनडोअर स्की रिसॉर्टही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या उद्यानाचा आराखडा तयार करणाऱ्या सिटी लँड समूहाने दुबईमध्ये निसर्गाच्या प्रेरणेतून माॅल तयार करण्यास सुरुवात केली आहे. याची प्रतीकात्मक छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. दोन लाख चौरस फुटांत बनवण्यात येणाऱ्या या मॉलमध्ये इनडोअर स्की रिसॉर्टही असेल, जगात पहिल्यांदाच मॉलमध्ये अशी सुविधा मिळेल. या मॉलच्या उभारणीवर २,८०० कोटी रुपये खर्च होईल. मॉलच्या पादचारी मार्गावरही वृक्ष लागवड केली जाणार आहे. पूर्णपणे तयार झाल्यानंतर यात ३०० रेस्तराँ असतील. हा २०२० च्या अखेरपर्यंत पूर्णपणे तयार होईल. त्याआधीच येथील बिझनेस सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...