आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या HOT मॉडेलला ट्रॅफिक पोलिसांनी विना लायसन्स पकडले, तिने दिली सेक्सची ऑफर, मग घडले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भारतात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे सर्रास सुरू असते. नियमांचे कोणीही फार मनावर घेत नाही. येथे लोकं नियमांकडे कानाडोळा करतात आणि पोलिसांनाच छातीठोकपणे धमकी देतात. परंतु विदेशात मात्र वाहतूक नियमांना गांभीर्याने घेतले जाते. असेच एक प्रकरण घडले आहे रशियात, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. 


मॉडेलने दिली शारीरिक संबंधांची ऑफर
हे प्रकरण एका सुप्रसिद्ध रशियन इन्स्टाग्राम मॉडेलचे आहे. तिला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 18 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मॉडेलने कोर्टात स्वत: आपला गुन्हा कबूल केला आणि या कृत्याची माफीही मागितली. दुसरीकडे, मॉडेलला शिक्षा सुनावल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी जो खुलासा केला त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. 

 

दंड टाळण्यासाठी दिली शारीरिक संबंधांची ऑफर
मॉडेलला अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉडेलची मर्सिडीझ कार जेव्हा रोखण्यात आली तेव्हा तिने वाचण्यासाठी अनेक बहाणे बनवले. जेव्हा तिचे काहीच चालले नाही, तेव्हा तिने दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना तिच्याशी शारीरिक संबंधांची ऑफर दिली. ती म्हणाली- "तुम्ही मला सोडून द्या, बदल्यात माझ्याशी सेक्स करा."

 

इन्स्टाग्रामवर आहेत लाखो फॉलोअर्स 
24 वर्षीय रशियन मॉडेल किरा मेयर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. किराच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. या अकाउंटवर ती आपले हॉट फोटोज शेअर करते. पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी जेव्हा तिला पकडले तेव्हा तिने त्यांना चक्क शारीरिक संबंधांची ऑफर दिली. परंतु पोलिसांनी ही ऑफर साफ धुडकावून लावली आणि तिला अटक केली. किराने यादरम्याने चिडून एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्लाही केला.

 

स्वत:वर ताबा ठेवण्याचा करतेय प्रयत्न

किराने कोर्टात सांगितले की, मी माझ्याविरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप कबूल करते. मी पोलिसांची माफीही मागू इच्छिते. किरा म्हणाली की, मी जेव्हा खूप तणावात असते, तेव्हाच अशी वागते. परंतु मी आता स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या मॉडेलचे आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...