Home | Business | Gadget | Instant Cashback Upto Rs. 300 During Jio Recharge With Digital Wallets

Jio च्या 398 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर मिळेल 300 चा कॅशबॅक; Paytm, Amazon Pay सह या 2 प्लॅटफॉर्मवर घ्या ऑफरचा लाभ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 01:04 PM IST

कंपनीने जारी केले कॅशबॅकचे सीक्रेड कोड.

 • Instant Cashback Upto Rs. 300 During Jio Recharge With Digital Wallets

  गॅजेट डेस्क - मुकेश अंबानींची कंपनी रिलायंस जिओ दिवाळी धमाका ऑफर देत आहे. त्यासोबतच, दुसऱ्या वॉलेट कंपन्यांकडून जिओ रिचार्ज केल्यास कॅशबॅक मिळेल. यात युझरला 300 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत आहे. परंतु, यासाठी कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत.

  अशा आहेत कॅशबॅकच्या अटी

  >> युझरला कॅशबॅकचे बेनीफिट पेटीएम, फोन पे, अॅमेझॅान पे आणि मोबीक्विकवर मिळेल.

  >> ऑफरची व्हॅलिडिटी 1 ते 15 नोव्हेंबर पर्यंतच आहे.

  >> यात मिनिमम 20 रुपये आणि मॅग्झीमम 300 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

  >> ही ऑफर या वॉलेटला यूझ करणाऱ्या नवीन आणि जुन्या कस्टमर्ससाठी असेल.

  कोणत्या वॉलेटवर किती कॅशबॅक

  >> पेटीएम : नवीन युझरला 30 रुपये कॅशबॅक मिळेल, त्यांना NEWJIO कोड वापरावा लागेल. एक्झिस्टिंग युझरला 20 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यांना PAYTMJIO कोड वापरावा लागेल.

  >> फोन पे : नवीन युझरला 100 रुपये आणि एक्झिस्टिंग युझरला 25 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

  >>अमेझॅान पे : नवीन युझरला 75 रुपये आणि एक्झिस्टिंग युझरला 30 रुपयांचा कॅशबॅक देत आहे.

  >> मोबीक्विक : नवीन आणि जुन्या युझरला 300 रुपयांचा सुपरकॅश मिळेल, त्यांना JIOPLAN हा कोड वापरावा लागेल.

Trending