आंतरराष्ट्रीय / 6200 उंचीवर ट्रेनर बेशुद्ध पडला, पहिल्यांदाचा विमान उडवणाऱ्या विद्यार्थ्याना केली सेफ लँडींग

कंट्रोलरच्या ऐकूण मॅक्स जेंडाकोट एअरपोर्टवर 20 मिनीटनंतर लँडींग करू शकला

Sep 19,2019 11:48:26 AM IST

सिडनी- ऑस्ट्रेलियातील एका पायलट विद्यार्थ्याने ट्रेनर बेशुद्ध झाल्यानंतर विमानाला पर्थच्या जेंडाकोट एअरपोर्टवर सुरक्षितरित्या लँड केले.

एअरपोर्ट अथॉरिटीने सांगितले की, शनिवारी दोन सीट असलेल्या सेसना विमानात ट्रेनर रॉबर्ट मोलार्ड 6200 फुटांच्या उंचीवर 29 वर्षीय मॅक्स सिल्वेस्टरला प्रशिक्षण देत होते. या दरम्यान रॉबर्ट बेशुद्ध झाले. त्यानंतर घाबरलेल्या मॅक्सने एअर कंट्रोलरची मदत घेतली. त्यानंतर कंट्रोलच्या सांगण्यावरुन मॅक्सने 20 मिनीटानंतर विमानाला सुरक्षितरित्या लँड केले.

X