आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायी चालणाऱ्यांना ही बँक देते अधिक व्याज, रोज किमान 10 हजार पावले चालणे आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - पायी चालूनही कमाई होऊ शकते, एैकायला विचित्र वाटतंय ना? पण हे खरे आहे. पायी चालणाऱ्यांना एक बँक त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज देत आहे. पण, हे जास्त व्याज मिळवण्यासाठी तुम्हाला रोज किमान 10 हजार पावले चालावे लागेल. बँक त्यांच्या अॅपने तुमची पावले चेक करेल. पण या योजनेचा फायदा घेण्यापूर्वी एकदा विचार करा. कारण,  जी व्यक्ती रोज 10 हजार पावले चालणार नाही त्याच्या ठेवींवर व्याज दर कमी करण्यात येतील. मोनो बँक असे त्याचे नाव असून ती युक्रेनमध्ये आहे. या बँकेची स्थापना तीन वर्षांपूर्वी झाली आणि आतापर्यंत या बँकेचे 5 लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

 

पुढे वाचा, आणखी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...