आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात सेक्ससाठी मिळते एका दिवसाची सुटी, दरवर्षी भरतो सार्वजनिक सेक्स फेस्टिव्हल; जाणून घ्या धक्कादायक Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - सण-उत्सव, वाढदिवस, लग्न आणि आजारपणासारख्या विविध कारणांवरून सुट्या दिल्या जातात. परंतु, रशियात लाईफ पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी दरवर्षी 12 डिसेंबरला कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी असे केले जाते. एवढेच नाही, तर याहून धक्कादायक म्हणजे, या सुटीच्या ठीक 9 महिन्यानंतर बाळ जन्माला येत असेल तर त्या कपलवर बक्षिसांचा पाऊस पाडला जातो. त्याला कंपनीकडून रोख बक्षिसासह कार, फ्रिज आणि आकर्षक गिफ्ट दिले जातात. रशियाची एकूण लोकसंख्या 14 कोटी 29 लाख एवढी आहे. यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

 

दरवर्षी भरतो सेक्स फेस्टिव्हल...
> रशियाच्या लोकांच्या एका अजब परंपरेनुसार घरात शिट्टी नाही वाजवू शकत. असे केल्याने घरात ठेवलेले पैसे खिडकीतून उडून जातात असा समज आहे.
> कायद्यानुसार या देशातील मुलांना तृतियपंथीविषयी माहिती देणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.
> येथे धूळीने माखलेली गाडी चालवणे बेकायदेशीर आहे. असे केल्यास तो गुन्हा ठरतो.
> रशियात दरवर्षी बबल बाबा नावाने एका फेस्टीवलचे आयोजन करण्यात येते. या फेस्टीवलमध्ये लोक सेक्स टॉयसोबत पाण्यात पोहण्यासाठी उतरतात.
> एका सर्व्हेनुसार, वर्षभरात प्रत्येक रशियन 408 गॅलन दारु पितो. डॉक्टर्सच्या मते याचा अर्धा हिस्साही एका व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक असतो.
> रोड 70 ते 90 लाख लोक मास्कोच्या मेट्रो सिस्टीमचा वापर करतात. हि सांखा न्युयॉर्क आणि लंडन या दोन्ही शहरांच्या पब्लिक ट्रांस्पोर्टपेक्षाही जास्त आहे.
> रशियातील श्रीमंत लोक रस्त्यावरील ट्रॅफिक वाचवण्यासाठी अॅम्बुलंन्समधुन प्रवास करतात आणि याला तिथे कायदेशीर मान्यता आहे.
> जगातील सर्वात जास्त श्रीमंत लोक मास्को शहरात राहतात.

बातम्या आणखी आहेत...