आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या मुलीला फेसबूकवरून गावातील मुलावर झाले प्रेम, लग्न करण्यासाठी 650 किलोमीटरचा प्रवास करून गेली गावात, नंतर कळाले मुलगा आहे अल्पवयीन....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार(मध्यप्रदेश)- फेसबूकवरील प्रेमाची एक विचीत्र घटना समोर आली आहे. मुंबईच्या एक मुलाला धार जिल्ह्यातील कड़माल गावाच्या एका मुलावर प्रेम झाले. लग्न करण्यासाठी मुलगी मुंबई वरून इंदुरला गेली. तेथून त्या मुलीने त्याला गावात येण्यास सांगितले, पण त्याने तिला त्याच्या मावशीच्या घरी इंदुरला पाठवले तेथे तिला कळाले की, मुलगा आता अल्पवयीन आहे आणि तो सध्या शिक्षण घेत आहे. पण तरीही मुलने लग्न करण्याचा हट्ट धरला आणि घरी जाणार नाही असे सांगितले, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले आणि त्यांनी तिच्या पालकांना बोलवले आणि तिला घरी पाठवले.


अशी सुरू झाली त्यांची लव्ह स्टोरी
ही गोष्ट धार जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाची आहे. 6 महिन्यांपूर्ली मुंबईची ममता हरीश सोळंकी(19) धारचा रोहित हेश सोलंकी(17) प्रेम संबंध सुरु झाले. आपले प्रेम मिळवण्यासाठी मुलगी 650 किलोमीटरचा प्रवास करून इंदुरला त्याला भेटायला गेली. तेथून ती इंदुरला त्याच्या मावशीकडे गेली. तेथे गेल्यावर तिला कळाले की, ज्या मुलावर ती प्रेम करते तो सध्या अल्पवयीन आहे आणि शिकत आहे. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी तिला समजुन सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती, ती लग्न करण्यावर ठाम होती पण नंतर प्रकरण पोलिसांत गेले.


मुलीच्या घरचे आले आणि तिली घेऊन गेले 
प्रकरण पोलिसांत गेले तेव्हा पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना फोन करून घटनेची माहीती दिली आणि बोलवले, त्यानंतर ते इंदुरला गेले आणि मुलीला घरी घेऊन गेले.

बातम्या आणखी आहेत...