Home | International | Bhaskar Gyan | International Day To End Violence Against Sex Workers and The Gary Leon Ridgway story

या राक्षसामुळे पाळला जातो आंतरराष्ट्रीय वेश्याविरोधी अत्याचार निर्मूलन दिवस; मृतदेहांवरही करायचा रेप...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2018, 12:04 AM IST

हा नराधम ग्रीन रिव्हर किलर या नावानेही कुप्रसिद्ध आहे.

 • International Day To End Violence Against Sex Workers and The Gary Leon Ridgway story

  इंटरनॅशनल डेस्क - दरवर्षी 17 डिसेंबर रोजी वेश्यांवर होणाऱ्या हिंसाचार विरोधात International Day To End Violence Against Sex Workers पाळला जातो. हा दिन पाळण्याची सुरुवातच मुळात गॅरी लियोन रिजने वेश्यांवर केलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेऊन करण्यात आली आहे. गॅरी याला ग्रीन रिव्हवर किलर असेही म्हटले जाते. त्याने 1980 ते 1990 दरम्यान 48 महिलांची कत्तल केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने वेश्यांचा समावेश होता. त्याने सुरुवातीला मर्डर केलेल्या 5 महिलांचे मृतदेह ग्रीन रिव्हरच्या किनाऱ्यावर सापडले होते. त्यामुळेच, या नदीवरून त्याला नाव देण्यात आले होते.


  पोलिसांना वाटले 4 मर्डर केले, अटकेनंतर झाला धक्कादायक खुलासा
  >> महिलांसोबत शारीरिक संबंध झाल्यानंतर तो त्यांचा गळा आवळून ठार मारत होता. काही महिलांना त्याने पाशवी अत्याचार करून ठार मारले होते. त्यांची कत्तल केल्यानंतर तो मृतदेह जंगलात घेऊन जात होता. त्याच ठिकाणी नेऊन तो चक्क मृतदेहांवर सुद्धा बलात्कार करायचा.
  >> कित्येक मृतदेह त्याने जंगलांमध्येच आणि नदीत फेकले होते. त्या मृतदेहांवर सुद्धा बलात्काराचे पुरावे सापडले आहेत. 30 नोव्हेंबर 2001 रोजी त्याला 4 महिलांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. कसून पोलिस चौकशी केली असता त्याने 7 महिलांचे मर्डर केल्याची कबुली दिली.
  >> यानंतर झालेल्या चौकशीत त्याने 7 नव्हे, तर तब्बल 48 महिलांसोबत असेच केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलांपैकी बहुतांश महिला सेक्स वर्कर होत्या.

 • International Day To End Violence Against Sex Workers and The Gary Leon Ridgway story
 • International Day To End Violence Against Sex Workers and The Gary Leon Ridgway story

Trending