आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • International Tiger Day | Narendra Modi On Tiger Census Reports @ World Tiger Day

World Tiger Day/ देशात वाघांची संख्या पोहचली 3 हजारांवर; चार वर्षात 774 वाघ वाढले, मोदी म्हणाले- भारत वाघांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी 2018 मध्ये झालेल्या वाघांची आकडीवारी जाहीर केली. या माहितीनुसार, देशात अंदाजे  3 हजार वाघ आहेत. मोदी म्हणाले भारत वाघांचे सर्वात मोठे आणि सुरक्षित ठिकाणांपैकी एख आहे. याआधी सेंसस 2014 मध्ये वाघांची संघ्या 2226 होती. वाइल्ड लाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने मागील वर्षी देशभरातील टायगर रिझर्व, नॅशनल पार्क, अभ्यारण्य आणि सामान्य वन मंडळांमध्ये 28 पॅरामीटरवर वाघांची मोजणी केली होती.

मोदी म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी सेंट पीट्सबर्गच्या सम्मेलनात 2022 वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण याला आम्ही मागील चार वर्षातच हे लक्ष गाढले. देशात टायगर आणि संरक्षित परिसरांची संख्या वाढवल्यामुळे रोजगारावरही पडला आहे. मी काही दिवसांपूर्वी वाचले होते की, रणथंबौरमध्ये वाघ पाहण्यासाठी हजारो टुरिस्ट जातात. वाघांसाठी सरकार इंफ्रास्ट्रक्टर वाढवत आहे.

इंफ्रास्ट्रक्चरसोबतच देशात ट्री कव्हरेजदेखील वाढत आहे
भारत आर्थिक आणि पर्यावरण क्षेत्रात पुढे जात आहे. आपल्या देशात रेल्वे कनेक्टिविटी वाढत आहे, पण झांडांचे कव्हरेजही वाढत आहे.  मागील पाच वर्षात येणाऱ्या पिढीसाठी इंफ्रास्ट्रक्टरवर काम झाले आहे. पर्यावरण आणि जंगलांना वाचवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी 2018 मध्ये झालेल्या वाघांची आकडीवारी जाहीर केली. या माहितीनुसार, देशात अंदाजे  3 हजार वाघ आहेत. मोदी म्हणाले भारत वाघांचे सर्वात मोठे आणि सुरक्षित ठिकाणांपैकी एख आहे. याआधी सेंसस 2014 मध्ये वाघांची संघ्या 2226 होती. वाइल्ड लाइफ इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने मागील वर्षी देशभरातील टायगर रिझर्व, नॅशनल पार्क, अभ्यारण्य आणि सामान्य वन मंडळांमध्ये 28 पॅरामीटरवर वाघांची मोजणी केली होती.

मोदी म्हणाले की, 9 वर्षांपूर्वी सेंट पीट्सबर्गच्या सम्मेलनात 2022 वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण याला आम्ही मागील चार वर्षातच हे लक्ष गाढले. देशात टायगर आणि संरक्षित परिसरांची संख्या वाढवल्यामुळे रोजगारावरही पडला आहे. मी काही दिवसांपूर्वी वाचले होते की, रणथंबौरमध्ये वाघ पाहण्यासाठी हजारो टुरिस्ट जातात. वाघांसाठी सरकार इंफ्रास्ट्रक्टर वाढवत आहे.

इंफ्रास्ट्रक्चरसोबतच देशात ट्री कव्हरेजदेखील वाढत आहे
भारत आर्थिक आणि पर्यावरण क्षेत्रात पुढे जात आहे. आपल्या देशात रेल्वे कनेक्टिविटी वाढत आहे, पण झांडांचे कव्हरेजही वाढत आहे.  मागील पाच वर्षात येणाऱ्या पिढीसाठी इंफ्रास्ट्रक्टरवर काम झाले आहे. पर्यावरण आणि जंगलांना वाचवण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...