आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बघा, निवडणुकीतील उमदेवारांची मजेशीर कार्टून्‍स, ज्‍यामुळे हसून-हसून तुम्‍ही व्‍हाल लोटपोट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नई दिल्ली - अभिव्‍यक्‍तीचे प्रभावी माध्‍यम म्‍हणजे व्‍यंगचित्र होय. सध्‍या देशात निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. प्रत्‍येक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेंकावर टीका - टिप्‍पणी करत आहेत. आरोप प्रत्‍यारोपांच्‍या फैरी झाडल्‍या जात आहेत. आणि या सर्व बारीक सारिक घटनांचे, त्‍यातील व्‍यंगाचे अत्‍यंत सुंदर पध्‍दतीने सोशल माध्‍यमांत उमटत आहे. फेसबुक, ट्विटर वर धम्‍माल करत आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, रंजक कार्टून्‍स...