आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यंगचित्रांची कमाल उडवून देईल धम्‍माल, पाहताच तुम्‍ही पोटधरुन हसाल, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशामध्‍ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. कुठे मतदान झाले आहे. तर कोठे सुरु आहे. अशा धूमाकुळीच्‍या वातावरणामध्‍ये राजकीय नेते एकमेकांचा खरपुस समाचार घेत आहेत. तरा एखाद्या नेत्‍याला जनता मार देत आहे. या सर्वांचे चित्र व्‍यंगचित्रांच्‍या माध्‍यमातून आपल्‍या समोर येत आहे.

चौकाचौकांमध्‍ये राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत.कोणाला पक्षाने टिकीट नाकारले, कोणाला टिकीट दिले, कोणत्‍या नेत्‍याने बंडखोरी केली, तर कोणत्‍या नेत्‍याने पक्षांतर केले, अशा खमंग चर्चांना उधाण आले आहे. चावडीवर राजकीय गप्‍पांचे फड रंगत आहेत. तर ट्विटर आणि फेसबुकवर तरुणाईला आकर्षित करण्‍यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे डावपेच आखत आहे. सोशल नेटवर्क साईट्सवर राजकारणाने रंग भरले आहेत. याला व्‍यंगचित्र माध्‍यमही अपवाद नाही.

असेच काही निवडक व्‍यंगचित्र या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत. जे पाहताच तुम्‍हाला देशाच्‍या मागील, आताच्‍या आणि पुढील काळाची जाणीव होईल. ते पाहताचा आपण हसून हसून लोटपोट व्‍हाल.

पुढील स्‍लाइडवर पाहा, धम्‍माल उडवून देणारे व्‍यंगचित्रे..