आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Invest In Bajaj Finance NRI FD To Increase Your Savings

आपली बचत वाढवण्यासाठी बजाज फायनान्स NRI FD मध्ये करा गुंतवणूक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पैसे वाढवण्याचा विचार असल्यास आपल्या उत्पन्नातून एक भाग नियमितरित्या गुंतवण्याचा सर्वात चांगला आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही अप्रवासी भारतीय आहात तर तुम्हाला हा नियम लागू होतो. कारण, तुम्ही निवडलेल्या  गुंतवणुकीचा लाभ पर्यायांच्या आधारे घेता येईल. फायद्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम विविध गुंतवणुकीच्या साधनांमध्ये लावण्याचा प्रयत्न करायला हवा. जर जोखिम पत्करणारे गुंतवणूकदार असाल तर तुमच्याकडे खुश होण्याचे एक कारण आहे. कारण, तुम्ही एनआरआयसाठी बनवलेल्या फिक्स्ड डिपॉझिठचा (FD) पर्याय निवडू शकता. आणि गुंतवणुकीत जोखमेची चिंता न करता चांगल्या परताव्याचा लाभ उचलू शकता. सुरुवात करण्यासाठी एक असा पर्याय शोधा जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीत वाढ होत राहील आणि सोबतच चांगला परतावा देखील मिळत राहील. बाजारात सर्वात चांगल्या पर्यायांपैकी एक बजाज फायनान्स एनआरआय फिक्स्ड डिपॉझिट आहे. कारण, यातून तुम्हाला खात्रीने रिटर्न्स आणि इतर फायदे मिळवण्याची संधी असते. जर तुम्ही किमान 36 महिन्यांची FD करत असाल तर तुम्हाला एक वरिष्ठ गुंतवणूकदार म्हणून 8.95% पर्यंत आणि सामान्य गुंतवणूकदार म्हणून 8.60% पर्यंत व्याज मिळू शकतो. यात व्याज मॅच्यॉरिटीवर मिळेल.

तुम्हाला लाभासाठी या ऑफरचा वापर कसा करता येईल यासाठी पुढे वाचा...
 

> तुमच्या रिटायरमेंट फंडसाठी करा प्लॅन आणि गंतुणूक
एक सुखद, तनावमुक्त रिटायरमेंट तुमच्या आर्थिक स्थैर्य आणि तयारीवर विसंबून असते. हे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण करिअरमध्ये आपल्या मासिक उत्पन्नातून काही टक्के बचत करावी लागेल. हीच बचत दीर्घकालीन FDमध्ये गुंतवावी. असे केल्यास फंड सातत्याने वाढत राहील. चक्री व्याजाने तुम्ही पत-समायोजित परतावे मिळत राहाल. रिटायर झाल्यानंतर आपल्याकडे एक मोठा फंड राहील.

हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी समजा, तुम्ही 5 लाख रुपये 3 वर्षांसाठी दोनदा गुंतवणणूक करत आहात. एका नव्या गुंतवणुकीच्या स्वरुपात तुम्हाला 8.60% व्याज मिळेल. आणि नविनीकरण केल्यास तुम्हाला 0.10% व्याजाचा अतिरिक्त लाभ मिळेल. अशात दुसऱ्यांदा तुमची इनकम 8.70% टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
 
 

गुंतवणुकीची रक्कम (रुपयांत) कालावधी(वर्षांत)   व्याज दर (% मध्ये)व्याज अदा(रुपयांत)परिपक्व रक्कम(रुपयांत)
5,00,000 3 years 8.60  1,40,412  6,40,412
6,40,412 3 years

8.60 + 0.10 = 8.70             

 1,82,111 8,22,523

  वरील उदाहरण लक्षात घेता, अवघ्या 6 वर्षांसाठी FDमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला गुंतवलेल्या रकमेतून अधिक नफा मिळण्याची शक्यता राहील.  

भारतात तुमच्या सुट्यांना असा मिळवून द्या पैसा
भारत परतण्याचा जेवढा आनंददायी तेवढाच खर्चिक सुद्धा ठरू शकतो. भारतात परतण्यासाठी तुमच्या वार्षिक किंवा सहामाही यात्रेमध्ये कसलीही तडजोड करण्याची वेळ येऊ नये यासाठी एनआरआय FDमध्ये तत्काळ गुंतवणूक करा. बजाज फायनान्सचे एक नवीन किंवा ज्येष्ठ गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला 3 वर्षांसाठी विविध रकमेवर मिळणारा रिटर्न असा राहील.

नवीन गुंतवणूकदार

गुंतवणुकीची रक्कम (रुपयांत)  कालावधी(वर्षांत)   व्याज दर (% मध्ये)              व्याज अदा(रुपयांत)परिपक्व रक्कम(रुपयांत)
1,00,000            3        8.60  28,082       1,28,082
2,00,000      3           8.60  56,165     2,56,165
5,00,000           3        8.60 1,40,412     6,40,412

 

ज्येष्ठ गुंतवणूकदार
 

गुंतवणुकीची रक्कम (रुपयांत)  कालावधी(वर्षांत)   व्याज दर (% मध्ये)              व्याज अदा(रुपयांत)परिपक्व रक्कम(रुपयांत)
1,00,000            3        8.95  29,325         1,29,325
2,00,000      3           8.95  58,650    2,58,650
5,00,000           3        8.95 1,46,624     6,46,624

तुम्ही पाहू शकता केवळ मॅच्योरिटीतून मिळणारा नफा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखद सुट्यांसाठी निधी मिळवून देऊ शकतो. सुट्या घालवण्याची हीच सर्वोत्कृष्ठ पद्धत ठरेल.

तुमच्या मोठ्या खर्चांना बनवा सुलभ
भारतात कार खरेदी करण्याचा किंवा अपार्टमेंटची डाऊन पेमेंट देण्याचा विचार करत असाल, तर अधिक इनकम देणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणूक एक स्मार्ट निर्णय आहे. कारण परिपक्व झालेल्या रकमेतून तुम्हा पुन्हा गुंतवणूक करू शकता आणि चांगल्या व्याजदरांच्या FDमधून अधिक उत्पन्नाचा आनंद घेऊ शकता. एका योजनाबद्ध पद्धतीने आपल्या इतर खर्चांशी तडजोड न करता चांगल्या रिटर्न्सचा वापर मोठ्या खर्चांसाठी करू शकता.
 
या व्यतिरिक्त तुम्ही FDडीचा वापर आपली रक्कम अधिकाधिक वाढवण्याकरिता किंवा अत्यावश्यक कामांसाठी वापरण्यासाठीच्या फंडच्या स्वरुपात करू शकता. यासोबतच बजाज फायनान्स एनआरआय FDमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला अनेक विशेष सुविधांची एक साखळीच मिळते. यातून एक अविश्वसनीय आर्थिक लवचिकता यातून मिळू शकेल. नेमके कसे ते सविस्तर वाचा.

> फेरगुंतवणूक सुलभ बनवते ऑटो-रिन्यूअल फीचर
ऑटो-रिन्यूअल फीचरचा पर्याय तुम्ही गुंतवणूक करतानाच निवडू शकता. यातून तुम्हाला स्वतः कुठल्याही नवीन अर्ज किंवा कागदपत्रांची गरज पडणार नाही. परिपक्व झालेली रक्कम पुन्हा गुंतवणे शक्य होईल. एक एनआरआय गुंतवणूकदार म्हणून हे तुमचे कठिण प्रयत्न कमी करत असते. परदेशात असताना तुम्हाला अवघड प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता राहत नाही.
 

> अनेक एफडी एकाचवेळी जमा करणे सोपे बनवणारे मल्टी-डिपॉझिट फीचर
मल्टी-डिपॉझिट फीचर एक सोपी सुविधा आहे. यातून आपल्याला एकाचवेळी अनेक ठिकाणी गुंतवणूक करणे शक्य होते. कारण, यामध्ये तुम्ही एका चेकने विविध कालावधी, रक्कम आणि पेमेंट आवृत्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. सोबतच, जर तुम्हाला कालावधी पूर्ण होण्याआधीच FD मोडण्याची गरज पडल्यास तुम्हाला उर्वरीत जमा रकमेला हात न लावता एक ठराविक गुंतवणुकीची रक्कम काढता येईल. अशा प्रकारे तुम्ही वाढते लाभ आणि लिक्विडिटीचा देखील फायदा घेऊ शकता.

> उच्च रेटिंग्स सुरक्षित कॉर्पस आणि वेळेवर रिटर्न्स
बजाज फायनान्स 1.4 लाखांपेक्षा अधिक फिक्स्ड डिपॉझिट ग्राहकांना सेवा देत आहे. सुरक्षित FDच्या सिक्यॉरिटी रेटिंग्ससाठी याचे मोलाचे योगदान आहे. याकडे आयसीआरए (एमएएए) आणि क्रिसिल (एफएएए) दोन्ही स्टेबिल्टी रेटिंग्स आहेत. एसएण्डपी ग्लोबल द्वारा बीबीबी आंतरराष्ट्रीय रेटिंग्स मिळवलेली ही एकमेव भारतीय एनबीएफसी आहे. या रेटिंग्सने स्पष्ट होते, की तुमचा पैसा सुरक्षित हातांमध्ये आहे आणि तुम्हाला परदेशात असतानाही या सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवणूक करता येईल.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जमा करण्याची किमान रक्कम केवळ 25,000 रुपये आहे. यामुळे, तुम्ही आजपासूनच यात गुंतवणूक करू शकता. यासाठी एक ऑनलाइन फॉर्म भरा आणि एफडी बुक करण्यासाठी केवळ प्रतिनिधीच्या कॉलची प्रतीक्षा करा.