आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसच्या \'या\' योजनेत जोडा पैसे, मिळेल बचत खात्यापेक्षा दुप्पट, FD च्या बरोबरीने व्याज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सद्यस्थितीला महिना 1 लाख रूपये पगार असूनही अनेकांची जास्त सेव्हिंग होत नाही. नोकरी करणाऱ्यांमध्ये बरेच लोक असे आहेत, ज्यांची महिनाभरात फक्त 2, 3 किंवा 5 हजार रुपयांपर्यंत बचत होते. यातील बरेच लोक आपली महिनाभराची सेव्हिंग बँकेच्या बचत खात्यात ठेवतात किंवा त्यासाठी विविध योजनांची निवड करतात. पण आम्ही आपल्याला एका अशा योजनेविषयी सांगणार आहोत ज्याद्वारे आपण आपल्या बचतीवर जास्त फायदा मिळवू शकता तोही अगदी सुरक्षितरीत्या...

 

जेव्हा बचत कमी असते तेव्हा बाजारात धोका असलेल्या ठिकाणी आपण ती नाही गुंतवू शकत. त्यामुळे आम्ही आपल्याला बचत खात्यावरील रकमेवर अधिक परतावा मिळविण्याचा एक उत्तम मार्ग सांगत आहोत. यासाठी आपण एका छोट्या बचत योजनेची निवड करू शकता. बचत खात्याऐवजी या योजनेत पैसे ठेवून त्यावर चांगले व्याज मिळवू शकता. या योजनेचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये आपण दरमहा 10 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

 

काय आहे योजना? किती मिळू शकेल फायदा? यासाठी पुढे वाचा...

बातम्या आणखी आहेत...