आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IPhone 11 Pro Gold Diamond Edition Will Be Priced At Rs 91 Lakhs

आयफोन 11 प्रो गोल्ड-डायमंड एडिशनची किंमत तब्बल 91 लाख रुपये; जगभरात मोफत डिलिव्हरी होईल

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या फोनला 750 कन्टेंट सोने, तर रिअर पॅनलच्या मध्यभागी एक 3 कॅरेटचा हिरा लावण्यात आलेला आहे

गॅजेट डेस्क - अॅपलच्या 'आयफोन 11 प्रो' चे गोल्ड आणि डायमंड एडिशन ख्रिसमसच्या दिवशी लॉन्च होत आहे. या लग्जरी स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 91 लाख रुपये असणार आहे. तर आयफोन 11 प्रो मॅक्सची किंमत 99 लाख रुपये असणार आहे. संपूर्ण जगभरात या फोनची मोफत डिलिव्हरी देण्यात येणार आहे. या फोनला 750 कन्टेंट सोने लावण्यात आले आहे. तर याच्या रिअर पॅनलच्या मध्यभागी एक 3 कॅरेटचा हिरा, तर पॅनलच्या आसपास आठ छोटे हिरे लावलेले आहेत.