आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल : गांगुली पाँटिंगसाेबत दिल्ली कॅपिटल्समध्ये आता साेबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - येत्या २३ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा माजी कर्णधार साैरव गांगुली आता आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंगसाेबत काम करणार आहे. याासाठी त्याची नुकतीच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. पाँटिंग हा या टीमचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यामुळे हे दाेघेही आता दिल्लीच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील.  

 
गांगुली आणि पाँटिंग हे त्याच्या काळातील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे  एकाच टीमसाठी साेबत काम करणार असल्याने या दाेघांवर सर्वांची नजर असेल. याची सध्या चांगली चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...