Home | Business | Share Market | ipo-discount

आयपीओवरील सवलत आता बोली लावतांनाच

team divya marathi | Update - May 24, 2011, 04:33 PM IST

पब्लिक ऑफर अर्थात आपीओमध्ये गुंतवणुक करणार्यांसाठी चांगली बातमी आहे. आयपीओवर मिळणारा डिस्काऊंट आता बोली लावतांनाच मिळणार आहे.

  • ipo-discount

    आयपीओवरील सवलत आता बोली लावतांनाच

    पब्लिक ऑफर अर्थात आपीओमध्ये गुंतवणुक करणार्यांसाठी चांगली बातमी आहे. आयपीओवर मिळणारा डिस्काऊंट आता बोली लावतांनाच मिळणार आहे. त्यामुळं गुंतणूकदारांना आता बोली लावतांना कमी रोख रक्कम द्यावी लागणार आहे. तसेच या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना जास्त शेअर्सवर बोली लावता येणार आहे. सध्या ही सवलत शेअर्सचे वितरण झाल्यानंतर मिळते. जवळपास 5 टक्के सवलत देण्यात येते. नविन नियम 15 जून रोजी किंवा त्यानंतर येणार्या आयपीओवर लागू होईल.

Trending