आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या रणात सहा आयपीएस; वाचा, तुमच्या मतदारसंघात वर्दीतून कोण आले खादीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणामध्ये प्रशासकीय अधिकारी, उच्च पदस्थ आणि उच्च शिक्षीत मंडळीचा प्रवेश तसा नवा नाही. यंदाच्या निवडणूकीत मात्र, भारतीय पोलिस सेवेतील अधिका-यांनी नोकरीचा राजीनामा देऊन किंवा काहींनी निवृत्तीनंतर राजकीय वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे. यात दोन महाराष्ट्रामध्ये सेवा बजावलेले अधिकारी देखील आहेत. यापैकी एक उत्तरप्रदेशातून भाजपच्या तिकीटावर तर, दुसरे आम आदमी पार्टीकडून बारामतीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

यातील काही पूर्वी काँग्रेसचे समर्थक होते तर, आता मोदी लाटेवर स्वार होऊन संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत.तर काहींनी आधी सरकारशीच लढा दिला होता आता लोकशाहीच्या मंदिरात जाऊन लढा देण्याची त्यांची तयारी आहे.

कोण कोण आहेत हे अधिकारी आणि कोणाला देणार टक्कर हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.