Home | International | Other Country | iran-attack-against-america

अमेरिकेवरील हल्ल्यात इराणने केली दहशतवाद्यांना मदत

वृत्तसंस्था | Update - May 21, 2011, 11:33 AM IST

अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यात इराणचाही हात होता, असा आरोप आहे.

  • iran-attack-against-america

    वॉशिंग्टन - अमेरिकेत ११ सप्टेंबर २०११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात इराणचाही हात होता. हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांतर्फे न्यायालयात करण्यात आलेल्या युक्तिवादात हा आरोप करण्यात आलाय.

    या आरोपांनुसार अमेरिकेच्या विमानाचे अपहरण करण्यासाठी आणि हल्ला चढविण्यासाठी इराणच्या अधिकाऱयांनी दहशतवाद्यांना मदत केली होती.

Trending