Home | News | Irfan khan spotted outside production house in Mumbai

मुंबईला परतल्यानंतर समोर आला इरफान खानचा चेहरा, आधीपेक्षा खुपच कमकुवत दिसतोय इरफान, व्हायरल होत आहेत PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 07:59 PM IST

मीडियापासून लवपत होता आपला चेहरा

  • Irfan khan spotted outside production house in Mumbai

    मुंबई- इरफान खानचे काही नवीन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात त्याची तब्येत खूप खालावलेली दिसत आहेत. इरफान प्रोड्यूसर दिनेश विजनच्या 'मॅडॉक प्रोडक्शन'च्या ऑफिसमध्ये पोहचला होता. सुत्रांकडून माहिती मिळालीये की, 'हिंदी मीडियम 2' साठी इरफान तिथे गेला होता. इरफानने मीडियापासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरीही त्याची त्याचे काही फोटोज मीडियावर व्हायरल झालेच.

    - इरफान खान मुंबईत परतल्यापासून मीडियापासून दूरच राहत आहे. त्याने अजून मीडियाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाहीये. मुंबईत आल्यापासून कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होइ नये म्हणून, तो नेहमी तोंडावर रूमाल बांधुन फिरत आहे.


    इरफानने ट्वीटरवरून दिली होती आजाराची माहिती

    - इरफान खानला जेव्हा कँसरबद्दल कळाले होते, तेव्हा त्याने स्वत:ट्विटरवरून याची माहिती दिली होती. इरफान न्यूरो अँडोक्राइन ट्यूमर या आजारने पीडित होता.

Trending