आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 पदार्थ : जे मासिक पाळी अनियमिततेची समस्या टाळू शकतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग्य वेळी मासिक पाळी न येणे अनेक महिलांची समस्या असते. जर योग्य वेळी ही समस्या संतुलित केली नाही तर गंभीर आजार होऊ शकतात. याविषयी महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. भानु शर्मा सांगत आहेत असे 10 पदार्थ जे मासिक पाळीत अनियमिततेची समस्या टाळू शकतात. हे पदार्थ नियमित आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. 


का होते मासिक पाळी अनियमित? 
स्त्रीरोगतज्ञ डॉ. आभा जैननुसार जास्त तणावात राहणे, डायटिंग करणे, गर्भनिरोधक गोळ्या घेणे, गर्भाशयामध्ये गाठ असणे यामुळे मासिक पाळी अनियमित होते. यामुळे कर्करोगासारखा गंभीर आजारही होऊ शकतो. 


जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने होईल फायदा... 
अद्रक
: अद्रक गरम असते. ज्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होते. यामुळे मासिक पाळी नियमित होते. 


जवस : यामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, लिग्नेंस असतात. यामुळे मासिक पाळीच्या समस्या उद्‌भवत नाहीत. 


पपई : यामधील पपाइन एस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढवते. यामुळे मासिक पाळी नॉर्मल होते. 


दालचिनी : यामध्ये हायड्रोक्साइकलॉन असते. यामुळे मासिक पाळी नियमित येते. 


ओवा : यामधील अँटीऑक्सीडेंट्स पेल्विक एरियामध्ये रक्ताचा प्रवाह वाढवते. यामुळे मासिक पाळी नियमित येते. 


अननस : यामध्ये मॅग्नेशियम असते. ज्यामुळे गर्भाशयात रक्तप्रवाह वाढते. यामुळे मासिक पाळी योग्य वेळी येते. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार पदार्थांविषयी...

बातम्या आणखी आहेत...