आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Irrfan's Movie 'Apno Se Bewafai' Will Be Released In April, Has Been Made For Two Years

एप्रिलमध्ये रिलीज होईल इरफानचा चित्रपट 'अपनों से बेवफाई', दोन वर्षांपासून बनून आहे तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : इरफान खानचा चित्रपट 'अपनों से बेवफाई' यावर्षी 2 एप्रिलला रिलीज होईल. रिपोर्ट्सनुसार, तर हा चित्रपट दोन वर्षांपूर्वीच तयार झाला होता पण अडकलेला होता. 

चित्रपटाचे डायरेक्टर प्रकाश भालेकरने ही बातमी कन्फर्म करत सांगितले, 'पैशांच्या कमतरतेमुळे हा चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नव्हता. हा इरफानची तब्येत खराब होण्यापूर्वीच पूर्ण झाला होता. तरीदेखील तो दोन वर्षांपासून अडकलेला होता. मात्र आता हा लवकरच रिलीज होईल.'