आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Isha Ambani : लग्नानंतर 7 वर्षे पिता बनू शकले नव्हते मुकेश अंबानी, मग एका टेक्निकमुळे झाला जुळ्या मुलांचा जन्म, मुलगी ईशाने केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बिजनेस टायकून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने आपल्या जन्माबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एका मॅगजीनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, ती आणि तिचा जुळा भाऊ आकाश IVF बेबी आहे. ईशा, "माझे पेरेंट्सच्या लग्नानंतर 7 वर्षांनी आम्हा भाऊ बहिणीचा जन्म IVF द्वारे झाला. आम्हा दिघंची जन्म झाला तेव्हा आई पूर्णवेळ आई होऊनच राहू इच्छित होती. पण आम्ही पाच वर्षांचे झालो तेव्ह ती परत कामासाठी जाऊ लागली. पण अजूनही ती एक टायगर मॉम आहे" 

 

ईशा म्हणाली, 'पेरेंट्सने पैसे आणि खूप मेहनत याची जाणीव करून दिली आहे...
- ईशाने इंटरव्यूदरम्यान सांगितले की पैसे, मेहनत आणि विनम्रता याची जाणीव त्यांना पेरेंट्सने करून दिली आहे. ती म्हणते, "मी माझ्या वडिलांना खूप मेहनत करताना पहिले आहे आणि त्यामुळेच रिलायंस कंपनी आज या उंचीवर आहे. कित्तेक तास काम केल्यानांतरही जेव्हा महल त्यांची गरज असायची, ते आमच्यासाठी उपलबध असायचे. घरात त्यांनी तेच व्हॅल्यू सिस्टम वापरले होते, ज्यामध्ये आमचे पेरेंट्स मोठे झाले होते. त्यांनी हे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले की, आम्ही पैसे, मेहनत आणि विनम्रता ही मूल्ये समजावी" 27 वर्षांच्या ईशाने 12 डिसेंबर 2018 ला बिजनेसमॅन आनंद पीरामलसोबत लग्न केले. 

 

ईशाने सांगितले, 'विचार केला नव्हता की, लग्न कसे होईल ?
- इंटरव्यूमध्ये ईशाने आपल्या लग्नाबद्दलही काही गोष्टी शेयर केल्या. खास करून तिने पाठवणीच्या वेळेबद्दल सांगितले. ती म्हणाली, "मॉम आणि डॅडने माझ्या लग्नासाठी मेहनत केली. असे वाटत होते जसे मॉम सीईओ होती आणि मी मालकिन. सर्वात छान हे होते की, त्यांनी माझ्या आवडीला त्यांची आवड बनले. लग्नासाठी मी कोणाचीच भेट घेतली नाही. मी तर हाही विचार केला नव्हता की, माझे लग्न कसे होईल. पण जे झाले ते माझ्या विचारणाच्याही पलीकडचे होते". 

 

यामुळे पाठवणीच्यावेळी रडली ईशा... 
- ईशाने सांगितले की, जेव्हा तिचे लग्न होत होते तेव्हा तिच्या आसपासचे सर्व लोक रडू लागले होते. ती म्हणाली, "लग्नादरम्यान मीदेखील खूप इमोशनल होते. पण माझ्या आजूबाजूला असलेले लोक पूर्णवेळ रडत होते. मी फक्त पाठवणीच्यावेळीच रडले होते. कारण माझ्यावर त्यासर्व लोकांचे प्रेशर होते, जे तिथे रडत होते, खास करून माझे पेरेंट्स". 

 

बातम्या आणखी आहेत...