Home | International | Other Country | Italy Sex Doll Brothel Houseful For A Week Right After Its Opening

इटलीत उघडले पहिले Sex Doll वेश्यालय, ओपनिंग होताच आठवडाभर हाऊसफुल; 7 फीमेल एकच मेल डॉल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:05 AM IST

इटलीत देशातील पहिले वेश्याल उघडले आहे जेथे महिलाच नाहीत. या वेश्यालयात फक्त सेक्स डॉल ठेवण्यात आल्या आहेत.

 • Italy Sex Doll Brothel Houseful For A Week Right After Its Opening

  इंटरनॅशनल डेस्क - इटलीत देशातील पहिले वेश्याल उघडले आहे जेथे महिलाच नाहीत. या वेश्यालयात फक्त सेक्स डॉल ठेवण्यात आल्या आहेत. तरीही देशभरातून याला इतका प्रतिसाद मिळाला की ओपनिंगपासून आठवडाभर त्याची बुकिंग हाऊसफुल झाली आहे. येथे फीमेल सेक्स डॉलसह पुरुष सुद्धा ठेवण्यात आले आहेत. सोबतच, येणाऱ्या ग्राहकांना त्यातून विविध प्रकारच्या डॉल्स निवडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून ग्राहकांना आपल्या पसंतीची आणि बजेटनुसार डॉलसोबत वेळ घालवता येईल.


  7 फीमेल आणि 1 मेल सेक्स डॉल
  > सेक्स डॉल उघडताच आठवडाभरासाठी हाऊसफुल झाले आहे. येथे ग्राहकांना वेग-वेगळे पर्याय देण्यात आले आहेत. त्यानुसारच किमती सुद्धा वेगळ्या आहेत. येथील लूमीडॉल्स टोरिनासोबत फक्त अर्धा तास एकांतात राहण्यासाठी लोक जवळपास 8 हजार रुपये खर्च करत आहेत. आपल्या डॉलला कोणते कपडे हवेत याचा निर्णय सुद्धा ग्राहक आपल्या बजेटनुसार घेऊ शकतात.
  > या वेश्यालयात 7 फीमेल आणि 1 मेल डॉल आहे. या सेक्स डॉलच्या अंगांचा आकार आपल्या ऑर्डरनुसार वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. येथे ठेवलेल्या सेक्स डॉलची प्रत्येकी किंमत किमान प्रत्येकी 2 लाख रुपये आहे.
  > परदेशात सेक्स डॉलचे चलन सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच जपान, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीनंतर आता इटलीत सुद्धा खास सेक्स डॉलचे वेश्यालय उघडले आहे. विविध सामाजिक संघटनांनी अशा वेश्यालयांचा विरोध केला आहे. तसेच देहविक्रय करणाऱ्या महिला सुद्धा याच्या विरोधात आहेत. सेक्स डॉलमुळे सामान्य वेश्यालयांमध्ये ग्राहकांची संख्या कमी होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

Trending