आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होत आहेत टीव्हीच्या प्रसिध्द अॅक्ट्रेसचे फोटोज, ओळखणेही कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: टीव्हीची नागिन नावाने प्रसिध्द असेली अभिनेत्रीने मौनी रायचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिला ओळखणेही कठीण झाले आहे. स्वतः मौनीने हे फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केले होते. मौनीने या फोटोमध्ये ब्लॅक ऑफशोल्डर टॉप आणि रिप्ड जीन्स घातली आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत आणि तिने गोल चष्मा लावला आहे. फोटोमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत नाहीये, ती एकदम साधी दिसतेय. 


मौनीसमोर आहेत तीन चित्रपट 
- मौनीने यावर्षी रिलीज झालेल्या 'गोल्ड' चित्रपटातून डेब्यू केला. अक्षयचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. ती अजून तीन चित्रपटांमध्येही झळकणार आहे. जॉन अब्राहमसोबत 'रोमियो अकबर वाल्टर'मध्ये ती दिसणार आहे, या चित्रपटाची शूटिंग झाली आहे. तर अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट स्टारर 'ब्रम्हास्त्र'मध्येही ती दिसणार आहे. यासोतबच राजकुमार राव स्टारर 'मेक इन चाइना'मध्ये ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...