आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग- चीनमध्ये 11 महिलांची हत्त्या करणारा सीरियल किलर गाओ चैंकयोंगला काही दिवासंपूर्वी मृत्यु दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. गाओला मागच्या वर्षी न्यायालयाने मृत्युची शिक्षा सुनावली होती. तो मुली आणि महिलांवर बलात्कार केल्यानंतर निघृणपणे त्यांची हत्त्या करायचा. खास बाब म्हणजे तो त्याच महिलांना आपली शिकार बनवायचा ज्यांनी लाल कपडे घातले असायचे. गुन्ह्यांची स्टाइल एक सारखीच असल्यामुळे त्याला चीनचा 'जॅक द रिपर' म्हटले जायचे.
28 वर्षांनंतर पोलिसांना मिळाले यश
- गाओ चेंगयोंग(54)ने साल 1988 ते 2002 दरम्यान 11 महिलांबर रेप आणि बलात्कार केला होता. ज्या महिलांनी लाल कपडे घातलेले असतील त्यांचा पाठलाग करत तो त्यांच्या घरी जायचा आणि निघृण पद्धतीने त्यांच्यावर बलाक्तार करून हत्त्या करायाचा.
- हत्त्या केल्यानंतर तो त्यांच्या शरीरातील गळा, हात, पाय प्रायवेट पार्ट इत्यादी अवयव कापायचा.
- गाओला पकडण्यासाठी पोलिसांना खुप वाट पाहावी लागली. पहिल्या घटनेच्या 28 वर्षानंतर पोलिसांनी त्याला अटक केले, आणि 2016 मध्ये न्यायालयाने त्याला मृत्यु दंडाची शिक्षा सुनावली.
अशी झाली अटक
- या आरोपीने आपले बहुतेक गुन्हे गांसु प्रांत आणि इनर मंगोलिया परिसरात केले आहेत. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोठी मोहिम आखली होती पण त्यानां यश नाही आले.
- शिवटी त्याच्या नातेवाईकांना पोलिसांना अटक केले तेव्हा त्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी त्याला एका घटनेत मिळालेल्या डीएनए सॅम्पलच्या मदतीने पकडले.
म्हणले जायचे 'जॅक द रिपर'
- 'जॅक द रिपर' ब्रिटेनच्या इतिहासातील कुख्यात हत्यारा होता, ज्याने साल 1888 मध्ये ब्रिटेनमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर बलात्कार आणि हत्त्या केली होती.
- चेंगयोंगपण त्याच्यासारखाच होता. तो महिलांवर बलात्कार करून त्यांच्या हत्त्या करायचा आणि त्यांच्या शरिराचे अवयव कापायचा. यामुळेच त्याला 'जॅक द रिपर' म्हणटले जायचे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.