आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jacklin Farnandis Is Getting Trolled Because Of Her Bold Dress In Award Function

सलमान खानच्या अभिनेत्रीने घातला इतका बोल्ड ड्रेस की सोशल मीडिया यूजर्स करू लागले विचित्र कमेंट्स, एक म्हणाला - 'जे लपवायचे होते ड्रेसमध्ये ते सर्व तर दाखवले', दुसरा म्हणाला - 'हिला सर्वकाही दाखवायचे पण आहे आणि लपवायचे पण'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : जीक्यू अवॉर्ड्समध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्स सामील झाले होते. सलमान खानसोबत फिल्म 'रेस 3' आणि 'किक' काम केलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजदेखील या इव्हेंटमध्ये स्पॉट झाली. जॅकलिनने यावेळी सिल्वर कलरचा अतिशय बोल्ड गाउन घातला होता. क्लीवेज शो करणारी आणि लेगकट गाउनमध्ये जॅकलिनचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे फोटोज पाहून यूजर्स विचित्र कमेंट्स करत आहेत. एका यूजरने कमेंट करून लिहिले, 'जे लपवायचे होते ड्रेसने ते तर सर्वच दाखवले.' आणखी एका यूजरने लिहिले, 'एवढे अनकम्फर्टेबल ड्रेस घालतोच का पण' 

याचप्रकारे इतर यूजर्सनेही कमेंट केले आहे...
- एका यूजरने लिहिले, 'राहिलेच काय दाखवायला, हद्द झाली आता'. दुसर्याने लिहिले, 'असे ड्रेस घालतोच का ज्यामुळे अनकम्फर्टेबल चेष्टेचा विषय बनते.' एक यूजर म्हणाला, 'हिचे जॉईन खूपच वाईट आहे.' एकाने लिहिले, 'हिला सर्वकाही दाखवायचेही आहे आणि लपवायचेही'

- एका यूजरने तर जॅकलिनला बॉलिवूडची वर्स्ट अभिनेत्री देखील म्हंटले. एक जण म्हणाला, 'मला तर वाटत होते की हीच ड्रेस सुटू नये फक्त.' जॅकलिनने सिल्वर कलरच्या गाउनसोबत डायमंड लावलेली सॅंडल घातली होती. जॅकलिनच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे तर तिची अपकमिंग फिल्म 'ड्राइव' आहे. 

बातम्या आणखी आहेत...