Home | Gossip | Jacqueline Fernandez celebrates her birthday with family, her Birthday video goes viral

जॅकलिन फर्नांडिसने कुटुंबियांसोबत साजरा केला आपला वाढदिवस, बर्थडे व्हिडीओ होत आहे खूप व्हायरल 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 11, 2019, 04:52 PM IST

जॅकलिन आज 34 वर्षांची झाली आहे 

  • Jacqueline Fernandez celebrates her birthday with family, her Birthday video goes viral

    एंटरटेन्मेंट डेस्क : श्रीलंकन ब्युटी क्वीन आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडिसचा आज वाढदिवस आहे. 11 ऑगस्ट 1985 रोजी श्रीलंकेत जन्मलेल्या जॅकलिनने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. जॅकलिनचे वडील श्रीलंकन, आई मलेशियन तर आजी-आजोबा कॅनडाचे आहेत. सलमान खानचा चित्रपट 'किक' ने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आपला वाढदिवस आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करत आहे. त्याच सेलिब्रेशनचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सध्या जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेमध्ये आहे आणि तेथे आपल्या पॅरेंट्ससोबत खूप एन्जॉय करत आहे. जॅकलिन फर्नांडिसचा केक कापतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियाखूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिनने नियॉन ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे. जॅकलिन आपल्या कुटुंबियांसोबत केक केक कापतांना खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे.

Trending