आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहो' चित्रपटातील या गाण्यासाठी जॅकलीनला मिळाले तब्बल २ कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - ‘साहो’ चित्रपटासाठी जॅकलीन फर्नांडिसने एक खास गाणे ‘बॅडबॉय’ शूट केले आहे. हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून ते बादशाह आणि नीती मोहनने गायले आहे. जॅकलीनने या गाण्यासाठी निर्मात्यांकडून २ कोटी रुपये घेतल्याची  इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. तथापि, आतापर्यंत यासंदर्भात कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच याबाबत जॅकलीननेही कोणतेच वक्तव्य केलेले नाही. या गाण्यासाठी बॉलीवू़डच्या दिग्गज अभिनेत्रींच्या नावाचा विचार केला जात होता. खूप विचार केल्यानंतर या गाण्यासाठी जॅकलीनची निवड करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...