आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज अशी पहिली फीमेल सेलेब्रिटी बनली आहे, जिचा फोटो केएसए (किंगडम ऑफ सऊदी अरेबिया) एअरपोर्टवर लावला गेला. जॅकलिनचा फोटो एका कमर्शियलमध्ये सऊदी एअरपोर्टवर दिसत आहे. विशेष गोष्ट ही आहे की, यामध्ये जॅकलिनने, या देशात प्रसिद्ध असलेल्या इतर कमर्शियल्सप्रमाणे चेहरा झाकलेला नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती यापूर्वी प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटात एका आयटम नंबर 'बॅड बॉय' मध्ये दिसली होती. तिचा आगामी चित्रपट 'ड्राइव्ह' 1 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. तरुण मनसुखानीचे डायरेक्शन आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेल्या या चित्रपटात तिच्या अपोजिट सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.