आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉण्डपट 'स्पेक्टर'मधील खलनायकाच्या कारचा होणार लिलाव, किंमत 8.4 कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी- जेम्स बॉण्डशी निगडीत चित्रपटातील गाड्यांचा लिलाव याआधीही अनेकवेळा झाला आहे, पण चित्रपटात नायक चालवतो त्याच गाड्यांचा निलाव आतापर्यं झाला आहे. पण यावेळेस संयुक्त अरब अमीरत(यूएई)ची राजधानी अबुधाबीमध्ये 30 नोव्हेंबरला बॉण्डपट "स्पेक्टर"मध्ये मुख्य विलेन मिस्टर हिंक्सने वापरलेल्या गाडीचा लिलाव होणार आहे.
ही कार जॅग्यूआर सी-एक्स 75 मॉडलची आहे. याचे स्पेशल एडीशन फक्त या चित्रपटासाठी बनवण्यात आले होते. लिलावात गाडीला 12 लाख डॉलर (अंदाजे 8.4 कोटी रुपये) पर्यंत बोली लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.