आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग्वार लँड रोव्हर कंपनी 4,500 कर्मचाऱ्यांना काढणार; चीन, ब्रेक्झिटसह युरोपात मागणी कमी झाल्याने कंपनीने घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) त्यांच्या ४,५०० कर्मचाऱ्यांना काढण्याची शक्यता आहे. चीनमधील मागणी कमी झाल्याने, ब्रेक्झिट आणि युरोपात डिझेल गाड्यांच्या विक्रीत घट झाल्याने कंपनी अडचणीत आली आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार कंपनी खर्चात २२,५०० कोटी रुपयांची कपात करण्याचा विचार करत असून त्याअंतर्गतच ही कर्मचारी कपात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...