आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Janhavi Kapoor Rajkumar Rao's Movie Name Changed For A Second Time, Now Titled 'Ruhi Afzana'

दुसऱ्यांदा बदलले जान्हवी कपूर - राजकुमार रावच्या चित्रपटातचे नाव, आता 'रूही-अफजाना' झाले टायटल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जान्हवी कपूर - राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे नाव पुन्हा एकदा बदलले आहे. याचा खुलासा मॅडॉक फिल्म्सने आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे. जमध्ये 2020 च्या चित्रपटांचा उल्लेख आहे. याच व्हिडिओमध्ये 'रूही अफजा' चे नाव बदलून 'रूही अफजाना' दाखवले आहे.  

मेकर्सने याबाद्द्दल कोणताही खुलासा केला नाही कि, याचे टायटल का बदलत आहेत. यापूर्वी 'रूह अफजा' बदलून 'रूही अफजा' केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक पटेलने केले आहे. चित्रपटात वरुण शर्मादेखील आहे. चित्रपट एप्रिल 2020 मध्ये रिलीज होईल.