आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​फ्रेंड्ससोबत मस्ती एन्जॉय करताना जान्हवी कपूर... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जान्हवी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. ती तिथे आपली बहीण खुशीबरोबरच आपल्या काही मित्रांबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. जान्हवीने काही फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.