आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी खूपच क्यूट दिसायची जान्हवी कपूर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री जान्हवी कपूर आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. हे वर्ष जान्हवीसाठी खूप विशेष असणार आहे कारण यावर्षी तिचे सलग तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवीने नेटफ्लिक्सचा हॉरर चित्रपट 'घोस्ट स्टोरीज' ने आपला डिजिटल डेब्यू केला आहे. बर्थडेच्या विशेष प्रसंगी चला पाहुयात ग्लॅमरस जान्हवीच्या बालपणीचे काही क्यूट फोटो... - Divya Marathi
अभिनेत्री जान्हवी कपूर आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. हे वर्ष जान्हवीसाठी खूप विशेष असणार आहे कारण यावर्षी तिचे सलग तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवीने नेटफ्लिक्सचा हॉरर चित्रपट 'घोस्ट स्टोरीज' ने आपला डिजिटल डेब्यू केला आहे. बर्थडेच्या विशेष प्रसंगी चला पाहुयात ग्लॅमरस जान्हवीच्या बालपणीचे काही क्यूट फोटो...

बातम्या आणखी आहेत...