• Home
  • Gossip
  • Janhvi Kapoor's inside gym photo went viral, social media users are praising

Bollywood / जान्हवी कपूरचे जिममधील फोटो झाले व्हायरल, सोशल मीडिया यूजर्स करत आहेत कौतुक 

फिटनेस ट्रेनर नमृता पुरोहितने फोटोज केले शेअर 

दिव्य मराठी वेब

Aug 17,2019 10:43:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : जान्हवी कपूर चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या फिटनेसचीही विशेष काळजी घेते. ती अनेकदा जिमच्या आभार दिसते. मात्र अशातच जान्हवीची फिटनेस ट्रेनर नमृता पुरोहितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जान्हवीचे दोन फोटोज शेअर केले आहेत. फोटोमध्ये जान्हवी नमृतासोबत बॅलेन्स करताना दिसत आहे. नमृताच्या या पोस्टअनेक लोकांनी कमेंटदेखील केल्या. एका फॅनने लिहिले, 'तुम्हा दोघींची ही ट्रिक खरंच कमाल आहे.' जान्हवी सध्या आपला आगामी चित्रपट 'रूही आफजा' चे शूटिंग करत आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे IAF पायलट गुंजन सक्सेनाचा बायोपिकदेखील आहे.

X
COMMENT