• Home
  • Gossip
  • Janvi Kapoor holds Inverted book in a book launch event, photos went viral on social media

Bollywood / पुस्तक प्रदर्शनात जान्हवी कपूरने पकडले उलटे पुस्तक, फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर झाली ट्रोल

'कॉलिंग सहमत' बुकच्या लॉन्चसाठी आली होती जान्हवी

दिव्य मराठी वेब

Aug 26,2019 12:53:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अशातच जान्हवी कपूर दिल्लीमध्ये झालेल्या एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीने सुंदर अशी पांढरी साडी परिधान करून बुक लॉन्च केले. पण या इव्हेंटमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. झाले असे की, बुक लॉन्चदरम्यान तिने हिंदीतील हे पुस्तक उलटे पकडले होते.

'कॉलिंग सहमत' बुकच्या लॉन्चसाठी आली होती जान्हवी...
जान्हवी दिल्लीमध्ये 'कॉलिंग सहमत' या बुकच्या लॉन्चमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीने लॉन्चिंगदरम्यान पुस्तक उलटे पकडले होते. या पुस्तकाचे नाव खाली आणि फोटो वर बनलेला आहे. पण जान्हवीने पुस्तकाचे कव्हर न पाहताच ते पकडले आणि फोटोग्राफर्ससमोर पोज देऊ लागली. तिच्या शेजारी असलेल्या इतर दीघंनी पुस्तक सरळ पकडलेले होते.

यूजर्सने साधला निशाणा...
इंटरनेटवर हा फोटो वेगाने व्हायरल झाला. सोशल मीडियावर अभिनेत्रीला खूप ट्रोल केले गेले.

जाह्नवी को किया ट्रोल
एका यूजरने लिहिले, 'पुस्तक उलटे धरलेले आहे.', दुसऱ्या यूजरने लिहिले, 'बुक लॉन्च इव्हेंटसाठी आली आहे आणि पुस्तकच उलटे पकडले.' तसेच आणखी एकाने लिहिले, 'उलटे पुस्तक लॉन्च होत आहे.'

X
COMMENT