Home | Maharashtra | Mumbai | Jaya Bachchan Getting Trolled For Being Upset On During Diwali

बिग-बींच्या दिवाळी सेलिब्रेशनदरम्यान नाराज दिसल्या जया बच्चन, एकाच्या कमेंटवर तर त्यांनी हातच जोडले..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 04:17 PM IST

जया बच्चन यांच्या नाराज चेहऱ्यावरून त्यांना खूप ट्रोल केले जात आहे.

 • Jaya Bachchan Getting Trolled For Being Upset On During Diwali

  मुंबई - अमिताभ बच्चन यांनी बुधवारी रात्री आपल्या परिवारासह मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. बिग बींनी हे फोटोज देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ते पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, आणि नात आराध्या यांच्या समवेत दिसत आहेत.

  परंतु जया बच्चन नाराज दिसत आहेत. जया यांना जबरदस्ती फोटो काढण्यासाठी तर उभे केले नाही ना.., अशा कमेंट मिळत आहेत.

  जया बच्चन यांच्या नाराज चेहऱ्यावरून त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. एकाने तर अशी कमेंट लिहिली की, जया बच्चन यांचा चेहरा आजही आनंदी नाही त्यांचा लढा कदाचित स्वतःशीच असावा. आणखी एकाने लिहिले की जया यांना काय त्रास आहे? त्यांना फोटोमध्ये पाहून असे वाटत आहे की, त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही. एकजण कमेंटमध्ये असे म्हणतो की, त्यांना पाहून असे वाटते त्या हात जोडत आहेत..एकाने तर चक्क त्यानाच प्रश्न उपस्थित केला की, एवढ्या उत्साही वातावरणात आपण अश्या नाराज का आहात जयाजी ?

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. बिग बींच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो..

 • Jaya Bachchan Getting Trolled For Being Upset On During Diwali
 • Jaya Bachchan Getting Trolled For Being Upset On During Diwali

Trending