आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jaya Bachchan To Aishwarya Rai Bollywood Actresses Pregnant During Shooting Movie

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होत्या या अभिनेत्री, काहींनी चित्रपट पुर्ण केले, काहींनी मध्येच सोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'शोले' चित्रपट रिलीज होऊन 43 वर्षे झाले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट, 1975 रोजी रिलीज झाला होता. 'शोले' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया बच्चन 3 महिन्यांच्या प्रेग्नेंट होत्या. त्यांनी व्हाइट साडीमागे आपला बेबी बंप लपवला होता. चित्रपटाच्या काही सीन्समध्ये लक्षपुर्वक पाहिल्या त्यांचे बेबी बंप दिसून येते. विशेष म्हणजे जेव्हा शोले रिलीज झाला आणि याचे प्रीमिअर झाले तेव्हाही जया प्रेग्नेंट होत्या. तेव्हा अभिषेक बच्चन पोटात होते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होत्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. 

 

प्रेग्नेंसीमध्ये ऐश्वर्याने केले होते काम 
2012 मध्ये 'हीरोइन' चित्रपटात पहिले करीना कपूरला घेण्यात आले होते. ऐश्वर्याने चित्रपटाचे काही शूटिंग पुर्ण केले होते. याच काळात ती प्रेग्नेंट राहिली आणि तिने फिल्म मेकर्सला चित्रपटात काम करण्यास नकार दिला. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच काही इतर अभिनेत्रींविषयी...

 

 

बातम्या आणखी आहेत...