Home | Gossip | jaya prada gave intimate scene with rajesh khanna when she was just 22 years old

जेव्हा 20 वर्षे मोठ्या राजेश खन्ना यांच्यासोबत जयाप्रदा यांनी दिला होता इंटिमेट सीन, झाला होता मोठा गोंधळ 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 17, 2019, 10:41 AM IST

सीन केला त्यावेळी फक्त 22 वर्षांच्या होत्या जयाप्रदा... 

  • jaya prada gave intimate scene with rajesh khanna when she was just 22 years old

    मुंबई : अभिनेत्री आणि पॉलिटिशियन जयाप्रदा उत्तर प्रदेशच्या रामपुरमधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याबद्दल समाजवादी पार्टीच्या नेता आजम खानने वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सध्या संतप्त वातावरण आहे. जर फिल्मबद्दल बोलायचे तर बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यांनतर जयाप्रदा तेव्हा खूप वादांमध्ये अडकल्या होत्या, जेव्हा त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत इंटिमेट सीन दिला होता.

    1984 मध्ये झाले होते असे...
    जयाप्रदाने 1974 मध्ये आलेली फिल्म 'भूमि कसम' ने तेलगु सिनेमामध्ये डेब्यू केला होता आणि त्यानंतर सुमारे 5 वर्षांनी फिल्म 'सरगम' (1979) ने त्यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. 1984 मध्ये रिलीज झालेली फिल्म 'आवाज' मध्ये त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत एक इंटिमेट सीन दिला होता, जो खूपच चर्चेत राहिला होता. 20 वर्षे मोठ्या खन्नाजींसोबत 22 वर्षांच्या जयाप्रदाचा हा सीन फिल्मचे गाणे 'आ जानेमन आज तुझे...' मध्ये दाखवला गेला होता. सिनेप्रेमी आणि आलोचकांनी याचे खूप विश्लेषण केले. जयाप्रदा यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये सुमारे 200 चित्रपटात काम केले आहे.

Trending