आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जेसीबी की खुदाई'चं सोशल मीडियाला लागलं 'याड', एका रात्रीत बनली सलमान, सनी लिओनीपेक्षाही मोठी सेलिब्रिटी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरे जरा हटके डेस्क - भारतामध्ये एखादी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एखादी बातमी, गाणे, चित्रपटातील डायलॉग इत्यादी व्हायरल होताना आपण पाहतच असतो. त्यात त्यावर मीम्स तयार केले जातात. आज या मीम्सकरांनी 'जेसीबी की खुदाई' ट्रेंड केले आहे. यामुळे सोशल मीडियावर 'जेसीबी की खुदाई' च्या मीम्सचा महापूर आला आहे. 

 

यामागचे हे आहे कारण

'जेसीबी की खुदाई'ला ट्रेंड करण्याचे कारण म्हणजे युट्यूबवर जेसीबी खोदकाम करतानाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओला तब्बल 4 मिलीयन व्ह्यूज मिळाले. एका साधारण व्हिडिओला इतके व्ह्यूज मिळल्यामुळे जेसीबीचे खोदकाम पाहणे किती महत्वाचे आहे हे यावरून दिसून येते. आज आम्ही तुम्हाला 'जेसीबी की खुदाई' चे काही मजेदार मीम्स दाखवत आहोत. 

 

'जेसीबी की खुदाई'चे मीम्स पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.......

बातम्या आणखी आहेत...