आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदरपणानंतर हे पाणी पिल्यास होणार नाही लठ्ठपणाची समस्या आणि रक्ताची कमतरता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई झाल्यानंतर आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. घरातच उपलब्ध असणाऱ्या अनेक पदार्थांचा उपयोग करून तुम्ही निरोगी राहू शकता. यामध्ये जिरेसुद्धा महत्त्वाचे आहेत. जिऱ्यामधील अनेक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जाणून घेऊया गरोदरपणानंतर जिऱ्याचे पाणी पिल्याने कोणते फायदे होतात. 


वजन वाढत नाही : गरोदरपणानंतर स्त्रियांचे वजन वाढते. जास्तीत जास्त स्त्रियांना या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र, नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते. 


रक्तदाबाची समस्या : गरोदरपणानंतर तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकते. यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणी प्या. यामुळे हृदयाच्या आजारांपासूनही बचाव होतो. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...