आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
अशी घडली घटना
- बाईक बंद पडली तेव्हा मुलींनी आपल्या मित्राला फोन लावून त्याच्याकडून मदत मागितली होती. मित्राने आपल्या दुस-या मित्राला त्यांची मदत करण्यासाठी तेथे पाठविले. हा दुसरा मित्र आपल्या इतर काही साथादारांसह तेथे गेला. मात्र घटनास्थळी गेल्यावर त्यांची नियत खराब झाली. त्यांनी दोन्ही मुलींना घटनास्थळी नेले व नंतर त्यांच्यासोबत सामूहिक दुष्कर्म केले.
- घटनेनंतर आरोपींनी मुलींकडून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले होते. मुलींनी घटनेच्या दुस-या दिवशी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी टास्क फोर्स तयार करून सर्व आरोपींना अटक केली आहे.
- याबाबत एसपी आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, मुलींकडून हिसकावलेला मोबाईल आरोपी अमित बाडाच्या घरातून ताब्यात घेण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.