आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6500 रूपयांच्या या फोनमध्ये मिळेल ड्युअल कॅमेरा, फेस डिटेक्शनसोबत अनेक स्मार्ट फीचर्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोबाइल फोन ब्रँड जीवीने ओपस (OPUS) स्मार्टफोनची नवीन रेंज आणली आहे. ओपस-एस3 हा या सीरीजचा पहीला फोन आहे, जो प्रीमियम होलोग्राफिक बॅकसोबत येतो. त्यासोबत यांत फूल व्ह्यू (18:9) डिसप्ले, फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉक आणि हाय क्वॉलिटी रिअर कॅमरासारखे फीचर्स आहेत. या फोनची किंमत 6499 रूपये आहे.

 

फीचर्स 
यांत ड्युअल सिम, 3000 एमएएचची बॅटरी आहे, त्याला 24 तास वापरता येते. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी रोमचे ऑप्शन मिळेल, याला 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. यांत 13 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा आहे. हा फोन अँड्रॉयड 8.1 ओरिओच्या नवीन व्हर्जनवर चालतो.

 
युवकांच्या गरजा पाहून बनवला हा फोन
जीवी मोबाइल्सचे मार्केटिंग हेड हर्षवर्धन म्हणाले की, ओपस सीरीज युवकांसाठी खुप स्टायलिश, सुंदर आणि होलोग्राफिक 3डी इफेक्टसोबत आहे, हा फोन तुमच्या स्टाइल स्टेटमेंटनुसार आहे. आमचे लक्ष चांगल्या डिझाइनसोबतच मजबुत हार्डवेअर आणि चांगल्या क्वलिटीचे फोन देण्यात आहे. जीव्ही मोबाईल्सचे देशभरात 800 पेक्षा जास्त सर्विस सेंटर आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...