आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • जोक ऑफ द डे ​ Joke Of The Day Funny Jokes फनी मराठी जोक्स 20 December2018

#JokeOfTheDay: कोंबड्यांच्या फार्ममध्ये एकदा तपासणीसाठी इन्स्पेक्टर गेला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

divyamarathi.com ने तुमच्यासाठी आणला आहे जोक्सचा डोस

 

कोंबड्यांच्या फार्ममध्ये एकदा तपासणीसाठी इन्स्पेक्टर गेला.

 

इन्स्पेक्टर: तू कोंबड्यांना काय खाऊ घालतो?

पहिला मालक: बाजरी.

इन्स्पेक्टर: निकृष्ट अन्न, याला अटक करा.

 

दुसरा मालक: तांदूळ.

इन्स्पेक्टर: चुकीचे अन्न, यालाही अटक करा.

 

आता पप्पूची वेळ आली...

पप्पू भीत-भीत म्हणाला, आम्ही तर कोंबड्यांना 5-5 रुपये देऊन सांगतो की, तुमच्या मनाला येईल ते घेऊन खा!

 

फक्त वाचू नका, शेअर करून इतरांनाही हसवा!