• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • जोक ऑफ द डे ​ Joke of the day funny jokes फनी मराठी जोक्स 21 December 2018

#JokeOfTheDay: पेप्सी समोर / #JokeOfTheDay: पेप्सी समोर ठेवून पती उदास बसलेला होता...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 21,2018 02:57:00 PM IST

​पती पेप्सी समोर ठेवून उदास बसलेला होता, पत्नी आली अन् पेप्सी प्यायली. म्हणाली- तुम्ही आज एवढे उदास का आहात?

पती : आज तर दिवसच खराब आहे.
सकाळी तुझ्याशी भांडण झालं, वाटेत कार बिघडली. ऑफिसला उशीर झाला, तर बॉसने नोकरीवरून काढून टाकलं...
आता आत्महत्या करण्यासाठी पेप्सीमध्ये विष मिसळलं होतं... पण तेसुद्धा तूच प्यायलीस...

आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT