• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • #JokeOfTheDay! जोक ऑफ द डे ​Joke of the day funny jokes फनी मराठी जोक्स 1 January 2019

Funny: ​एका डॉक्टरचा / Funny: ​एका डॉक्टरचा प्रश्न- टूथ ब्रश किती दिवसांनी रिटायर केला जातो?

दिव्य मराठी वेब टीम

Jan 01,2019 02:39:00 PM IST

Funny: ​एका डॉक्टरचा प्रश्न- टूथ ब्रश किती दिवसांनी रिटायर केला जातो?

चायनीज व्यक्ती - 1 आठवडा

ब्रिटिश व्यक्ती - 1 महिना


अमेरिकन व्यक्ती - 3 महिने


भारतीय व्यक्ती - भारतात तर टूथ ब्रश कधीच रिटायर होत नाही.
सर्वात आधी दात स्वच्छ करण्याच्या कामी येतो, मग हेअर कलर करण्याच्या कामी येतो.
त्यानंतर मशीनच्या स्वच्छतेच्या कामी येतो. आणि जेव्हा त्याचे केस गळतात तेव्हा पायजम्याचा नाडा टाकण्याच्या कामी येतो.

आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT