• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • #JokeOfTheDay जोक ऑफ द डे ​ funny jokes फनी मराठी जोक्स 25 December 2018 Marathi Vinod Chutkule

Funny: हॅलो, मी / Funny: हॅलो, मी रजनीकांत बोलतोय...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 25,2018 02:27:00 PM IST

​रजनीकांत – हॅलो, मी रजनीकांत बोलतोय

मुलगा – हो, मला माहिती आहे... बोला?

रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी कॉल केला म्हणून?

मुलगा – अहो, मोबाइल स्विच ऑफ होता माझा!


आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT